मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर होऊन आदर्श अचारसंहिताही लागू झाली आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारास गती दिली असून उमेदवारांची यादी आणि जाहीरनामे जाहीर केले जात आहे. काँग्रेस पक्षानेही मध्य प्रदेश निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या वेळी मध्य प्रदेशचे प्रदेशअध्यक्ष कमलनाथ, पक्षाचे नेते दिग्विजय सिंह आणि इतर नेते उपस्थित होते.
ट्विट
#WATCH | Bhopal: Congress releases the party's manifesto for the Madhya Pradesh elections
Madhya Pradesh party president Kamal Nath, party leader Digvijaya Singh and other leaders present on the occasion. pic.twitter.com/bwi6Wgr8oS
— ANI (@ANI) October 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)