Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला थौबल मणिपूरमधून सुरूवात

भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्यांतील लोकसभेच्या 100 जागांवरून जाणार

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्यांतील लोकसभेच्या 100 जागांवरून जाईल.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement