Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांनी मागितली वक्तव्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी
अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या "राष्ट्रपत्नी" अशा टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. " मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, माझी जीभ घसरली होती. मी माफी मागतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन माफी मागितली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या "राष्ट्रपत्नी" अशा टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. " मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, माझी जीभ घसरली होती. मी माफी मागतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)