Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत.

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार
Congress | (File Image)

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची  तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत.  आता काँग्रेसकडून 3 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रायबरेलीच्या सीटवरुन आता प्रियंका गांधी या निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेठी आणि वायनंड या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे.  एनडीटीव्ही  यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2024 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).