Prostitution ला 'cool profession' म्हणणारी कॉमेडियन विदुषी स्वरूप झाली ट्रोल

स्टँडअप कॉमेडियन विदुषी स्वरूपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्टँडअप कॉमेडियन (Stand up Comedy) विदुषी स्वरूपचा (Vidushi Swaroop)  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विदुषी वेश्याव्यवसायाला मस्त मानताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विदुषीने वेश्याव्यवसायाची इतर व्यवसायांशी तुलना केली आहे आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.अनेकांनी विदुषीला ट्रोल केले  असून कवी कुमार विश्वास यांनी देखील विदुषीवर टिका केली आहे.

पाहा कुमार विश्वास यांची पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement