Mumbai: मुंबईला दोन वर्षात खड्डे मुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत एकहा खड्डा राहणार नाही असा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिला आहे.

Mumbai: मुंबईला दोन वर्षात खड्डे मुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुंबईला (Mumbai) दोन वर्षात खड्डे मुक्त करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी दिलेलं आहे. तसेच मुंबईतील 100 टक्के  रस्ते कॉंक्रेटचे होणार असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शोष खड्डे, रस्ते आणि मुंबईतील पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबईत एकहा खड्डा राहणार नाही असा दिलासा एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2022 08:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).