Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास
वसुधैव कुटुम्बकम ' या थीमवर यंदाच्या जागतिक योगा दिनाचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.
जगामध्ये आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. 'वसुधैव कुटुम्बकम ' या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. मुंबई मध्ये गेटवे च्या परिसरात, विधानसभा परिसरात योग दिन साजरा झाला तर पुण्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इंडियन आर्मी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)