CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

बोर्डाच्या ‘https://cisce.org’ आणि ‘https://results.cisce.org’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रिंटआउट देखील घेता येणार आहे.

Representative Image (Photo Credit- PTI)

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या (CISCE) वतीने इयत्ता दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षांचा निकाल सोमवारी सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या ‘https://cisce.org’ आणि ‘https://results.cisce.org’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रिंटआउट देखील घेता येणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement