Chhattisgarh Accident: ट्रकची ऑटोला धडक, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू; छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यातील घटना
छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत.
छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यी आणि ऑटोचालकास कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची माहिती आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी दिली आहे.
ट्विट
Chhattisgarh | Seven students dead while a student and an auto driver injured after an auto carrying school students was hit by a truck near Korar village in Kanker district. Injured students rushed to hospital in Korar, confirms IG Bastar P Sundarraj pic.twitter.com/AI19yPmJ7T
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2023 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

