Chandrashekhar Guruji Murder: सरल वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी येथील द प्रेसिडेंट हॉटेलमध्ये अज्ञातांकडून हत्या
हुबळी येथील द प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दोन अज्ञातांनी वार केला.
लोकप्रिय सरल वास्तू प्रवर्तक चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर हुबळी येथील द प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दोन अज्ञातांनी वार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह केआयएमएस रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement