Valentine's Day ऐवजी 14 फेब्रुवारीला Cow Hug Day साजरा करा; Animal Welfare Board of India चं प्राण्यांना प्रेम करण्याच आवाहन
तिचा उल्लेख गोमाता किंवा कामधेनू म्हणून केला जातो.
हिंदू धर्मीय आणि भारतीयांसाठी 'गाय' ही पवित्र प्राणी आहे. तिचा उल्लेख गोमाता किंवा कामधेनू म्हणून केला जातो. भारतीयांच्या शेतापासून संस्कृतीपर्यंत गायीचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे तिचं हे महत्त्वाचं स्थान लक्षात घेता Animal Welfare Board of India कडून 14 फेब्रुवारीला गायींना प्रेम करण्याची नवी रीत सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Animal Welfare Board,Animal Welfare Board of India,cow,Cow Hug Day,Cow Hug Day 2023,Cow Hugging,February 14,Live Breaking News Headlines,Valentine's Day,Valentine's Day 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)