Satyendar Jain: माजी मत्री सत्येंद्र जैन यांना तरुंगात मसाज, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

मनी लॉन्डिंगशी संबंधित प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेल्या माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. तिहार जेलचे कैदी असलेले सत्येंद्र जैन हे तुरुंगहातच मसाज घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे

Satyendar Jain | (Photo Credit - ANI)

मनी लॉन्डिंगशी संबंधित प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेल्या माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. तिहार जेलचे कैदी असलेले सत्येंद्र जैन हे तुरुंगहातच मसाज घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आता सत्येंद्र जैन यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे पुढे येत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्यीची शक्यता वक्यत केली जात आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now