Woman Lt Col Suicide In Pune: पुण्यात आत्महत्या करणार्‍या महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्या प्रकरणी सिनियर रॅन्क आर्मी ऑफिसर विरूद्ध गुन्हा दाखल

कलम 306 अंतर्गत पुणे पोलिसांनी सिनियर डिफेंस पर्सनल विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Pune Police | (Photo Credits: ANI)

पुण्यात आत्महत्या करणार्‍या महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्या प्रकरणी सिनियर रॅन्क आर्मी ऑफिसर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महिलेच्या कुटुंबाकडून सादर करण्यात आलेल्या तक्रारीवरून करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिसांकडून या आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement