BSF Jawan Killed: धक्कादायक! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्यास थांबवल म्हणुन बीएसएफ जवानाची हत्या
बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ एका १५ वर्षीय युवकाने सोशल मिडीयावर व्हायरल केला. तर संबंधीत प्रकार काय आहे हे विचारण्यास जवान त्या मुलाच्या घरी गेला असता त्या बीएसएफ जवानाची निघृण हत्या करण्यात आली.
गुजरातच्या नडियादमधून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ एका १५ वर्षीय युवकाने सोशल मिडीयावर व्हायरल केला. तर संबंधीत प्रकार काय आहे हे विचारण्यास जवान त्या मुलाच्या घरी गेला असता त्या बीएसएफ जवानाची निघृण हत्या करण्यात आली. तरी या प्रकरणी ७ जणांना अटक केली असुन गुजरात पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement