Sharad Pawar In Breach Candy Hospital: शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी- नवाब मलिक

डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रीक्रिया केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात पार पडली, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरीललेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रीक्रिया केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात पार पडली, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)