Leopard Rescue Video: विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी धाडसी वनविभागाच्या अधिकारीने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण (Watch Video)

बिवट्याचे प्राण वाचण्यात आले यश, सोशल मीडियावर सद्या ह्या व्हिडिओ बाबत चर्चा होत आहे.

leopard rescue twitter

Leopard Rescue Video: बिबट्याला बघून भल्या माणसाला ही घाम फुटतो. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्या व्हिडिओ मध्ये एका भल्या मोठ्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. वनविभागाच्या अधिकाराने धाडसीपणा दाखवत त्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. धोकादायक परिस्थितीत वनविभागाच्या अधिकाराने  धाडसीवृत्ती दाखवली आणि त्या बिबट्याचे प्राण वाचवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement