Sadhguru Jaggi Vasudev: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर Brain Surgery

त्यांच्या मेंदूला सूज आल्याने आणि रस्तस्त्राव झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तातडीने घेण्यात आला. जग्गी वासूदेव हे अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत.

Sadhguru Jaggi Vasudev | (Photo Credit - X)

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्ली येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया तातडीने करण्यात आली आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्याने आणि रस्तस्त्राव झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तातडीने घेण्यात आला. जग्गी वासूदेव हे अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, वृत्तसंस्था एएनआयनेही याबाबत एक व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)