Sadhguru Jaggi Vasudev: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर Brain Surgery

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्ली येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया तातडीने करण्यात आली आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्याने आणि रस्तस्त्राव झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तातडीने घेण्यात आला. जग्गी वासूदेव हे अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत.

Sadhguru Jaggi Vasudev: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर Brain Surgery
Sadhguru Jaggi Vasudev | (Photo Credit - X)

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्ली येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया तातडीने करण्यात आली आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्याने आणि रस्तस्त्राव झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तातडीने घेण्यात आला. जग्गी वासूदेव हे अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, वृत्तसंस्था एएनआयनेही याबाबत एक व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).