Hanuman Chalisa-Azaan Row: 'हनुमान चालीसा' आणि 'अजान' यावरुन बंगळुरु येथे वाद, भाजप खासदार तेजस्वी सूर्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी तेजस्वी सूर्याला ताब्यात घेतले आहे. सध्या बेंगळुरू पोलीस ठाण्यात घेऊन जात आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 'हनुमान चालीसा' आणि 'अजान' या वादाने आता राजकीय रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्यात रविवारी बेंगळुरूमधील सिद्दण्णा लेआउटजवळ 'अझान' दरम्यान संगीत वाजवल्याबद्दल दुकानदाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनात भाजप खासदार तेजस्वी सूर्याही सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी तेजस्वी सूर्याला ताब्यात घेतले आहे. सध्या बेंगळुरू पोलीस ठाण्यात घेऊन जात आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now