Corbevax COVID 19 Vaccine Price: Biological E कडून कोर्बेवॅक्स लसीची किंमत आता 840 वरून 250 रूपये
जीएसटीसह आता खाजगी लसीकरण केंद्रांवर कोर्बेवॅक्ससाठी 250 रूपये मोजावे लागणार आहेत.
Biological E कडून कोर्बेवॅक्स लसीची किंमत आता 840 वरून 250 रूपये करण्यात आली आहे. जीएसटीसह आता खाजगी लसीकरण केंद्रांवर कोर्बेवॅक्ससाठी 250 रूपये मोजावे लागणार आहेत. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेवॅक्सला मार्च 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement