Biman Bangladesh च्या Dhaka ते Kathmandu विमानाचं पाटणा मध्ये इमरजंसी लॅन्डींग
Biman Bangladesh च्या Dhaka ते Kathmandu विमानाचं पाटणा मध्ये इमरजंसी लॅन्डींग करण्यात आलं आहे.
Biman Bangladesh च्या Dhaka ते Kathmandu विमानाचं पाटणा मध्ये इमरजंसी लॅन्डींग करण्यात आलं आहे. 12च्या सुमारास हे लॅन्डिंग झालं आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान उतरवण्यात आलं आहे. दरम्यान या विमानात 77 जण आहेत. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार सारे प्रवासी सुरक्षित आहेत. Air Asia India ने पायलट प्रशिक्षणात केली चूक; DGCA ने ठोठावला 20 लाखांचा दंड .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)