कर्तव्यावर असताना कोणतेही इलेक्टॉनि उपकरण वापरु नका, असे आदेश बिहार पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
Bihar Director General of Police (DGP) issues notice, directing all officials not to use mobile phones, other electronic devices and be on social media while on duty except during exceptional cases pic.twitter.com/Gl6B9IT2cX
— ANI (@ANI) June 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)