सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना मोठा धक्का; भाजप नगरसेवक हर्षा ठाकूर आणि विकास कोयंडे यांचा शिवसेनेत प्रवेश
सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना धक्का बसला आहे. इथले भाजपचे काही नगरसेवक आणि सरपंच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त
सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना धक्का बसला आहे. इथले भाजपचे काही नगरसेवक आणि सरपंच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. आता देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यासोबत कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement