PM Narendra Modi यांना Bhutan चा सर्वोच्च नागरी पुरस्कार Ngadag Pel gi Khorlo दिला जाणार; PMO ची माहिती
त्यानिमित्ताने घोषणा करण्यात आली आहे.
PM Narendra Modi यांना Bhutan चा सर्वोच्च नागरी पुरस्कार Ngadag Pel gi Khorlo दिला जाणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी कायम सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. प्रामुख्याने कोरोना संकटकाळात त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. Spiritual Human Being असलेल्या मोदीजींना या पुरस्काराने गौरवताना आनंद होत असल्याचा आशयाचा मेसेज देखील लिहण्यात आला आहे.
भूतान पंतप्रधन कार्यालयाची माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)