Bharat Biotech कडून Vietnam ला COVAXIN चे 2 लाख डोस दान
कोवॅक्सिनला काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील Emergency Use Listing मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
Bharat Biotech कडून Vietnam ला COVAXIN चे 2 लाख डोस दान केले जाणार असल्याची माहिती Suchitra Ella (भारत बायोटेक च्या जॉईंट एमडी) यांनी दिली आहे. ही मदत 'गूडविल' म्हणून केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान व्हिएतनाम मध्येही आता कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी तातडीची मंजुरी देण्यात आली आहे.
Bharat Biotech ची माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)