मध्य प्रदेशात भिकारी असलेल्या संतोष कुमार याने पत्नीला गिफ्ट केली 90 हजारांची Moped Motorcycle
मध्य प्रदेशात भिकारी असलेल्या संतोष कुमार याने पत्नीसाठी 90 हजारांची मोटार सायकल खरेदी केली आहे.
मध्य प्रदेशात भिकारी असलेल्या संतोष कुमार याने पत्नीसाठी 90 हजारांची मोटार सायकल खरेदी केली आहे. संतोषकडे आधी ट्रायसायकल होती. मात्र त्यामुळे पाठदुखी होत असल्याचं त्याच्या पत्नीने सांगितल्यानंतर संतोषने तिचा त्रास कमी करण्यासाठी मोटार सायकल खरेदी केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement