Bank Robbery Video: सूरत शहरात बंदुकीचा धाक दाखवत 13 लाखांचा दरोडा, व्हिडिओ व्हायरल

गुजरात राज्यातील सूरत शहरातील धक्कादायक व्हिडिओ व्हारल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा टाकून तब्बल 13 लाख रुपयांची रक्कम लूटण्यात आली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या हेल्मेटधारी पाच जणांकडून हा दरोडा टाकण्यात आला.

Bank Robbery

गुजरात राज्यातील सूरत शहरातील धक्कादायक व्हिडिओ व्हारल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा टाकून तब्बल 13 लाख रुपयांची रक्कम लूटण्यात आली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या हेल्मेटधारी पाच जणांकडून हा दरोडा टाकण्यात आला. शहरातील वंज गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर हा दरोडा टाकण्यात आला. हेल्मेटधारी एक एक व्क्ती बँकेत घोुसला आणि त्यानी कॅशीअरच्या डोक्याला बंदूक लावून त्याला ओलीस धरले. बाकिच्यांनी रोख रक्कम घेऊन पलायन केले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement