Balasore Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 290 वर, 17 वर्षीय जखमी तरुणाचा मृत्यू

2 जून रोजी हा अपघात झाला होता यामध्ये 900 प्रवाशी जखमी झाले होते त्यातील 100 जखमीवर सध्या उपचार हा सुरु आहे.

Balasore Train Accident:  ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 290 वर, 17 वर्षीय जखमी तरुणाचा मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातालील मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. आज 17 वर्षीय प्रकाश राम या तरुणाचा मृत्यू झाला यामुळे मृतांची संख्या ही 290 वर पोहचली आहे. कटकच्या एससीएम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार हे सुरु होते. 2 जून रोजी हा अपघात झाला होता यामध्ये 900 प्रवाशी जखमी झाले होते त्यातील 100 जखमीवर सध्या उपचार हा सुरु आहे.

पाहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).