Baby Girl Born In Suryanagari Express: सूर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये चिमुरडीचा जन्म, आई आणि बाळ दोघेही स्वस्थ

मंगळवारी जोधपूरकडे जाणारी सूर्यनगरी एक्स्प्रेस सुरतला पोहचत असताना एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मुंबईहून फलना येथे जात होती.

India Railway

मंगळवारी जोधपूरकडे जाणारी सूर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये (Suryanagari Express) एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मुंबईहून (Mumbai) फलना येथे जात होती. पंकी देवी या महिलेच्या वेदना या वाढत चालल्या होत्या. ट्रेन सुरत स्टेशनला (Surat) पोहोचण्याआधीच तीने बाळाचा जन्म दिला आणि स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका आणि इतर सुविधांची व्यवस्था केली होती. आई आणि बाळाला रुग्णालयात नेण्यात आले.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement