Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येत 22 लाखांहून अधिक दिव्यांची आरास, स्थापित केला नविन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

अयोध्या दीपोत्सव सोहळ्यादरम्यान उत्सवाचा भाग म्हणून 22.23 लाख पेक्षा जास्त दिवे लावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.

प्रभू रामाच्या शहराने शनिवारी, 11 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सरकारच्या अयोध्येत सातवा दीपोत्सव साजरा केला. अयोध्या दीपोत्सव 2023 मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला, 22.23 लाखाहून अधिक दिव्यांचे प्रज्वलन करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला. अयोध्या दीपोत्सव सोहळ्यादरम्यान उत्सवाचा भाग म्हणून 22.23 लाख पेक्षा जास्त दिवे लावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement