Avalanche Video: केदारनाथ धामजवळ हिमस्खलन! गांधी सरोवर पर्वतावर बर्फाचे वादळ, पहा व्हिडिओ

हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ दरवर्षी पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करते. मात्र यावेळी निसर्गाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. गांधी सरोवरावर पहाटे हिमस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात बर्फाचे वादळ निर्माण झाले होते.

केदारनाथच्या गांधी सरोवरवर आज पहाटे ५ वाजता हिमस्खलन झाला. मात्र, अद्याप कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या उंच भागातील हिमनद्या वितळल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ दरवर्षी पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करते. मात्र यावेळी निसर्गाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. गांधी सरोवरावर पहाटे हिमस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात बर्फाचे वादळ निर्माण झाले होते.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement