Microsoft Windows Crash News: MEITY मायक्रोसॉफ्ट सोबत संपर्कात असल्याची Ashwini Vaishnaw यांची माहिती; भारतात National Informatics Centre's Network सुरक्षित

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) हे भारत सरकारचे तंत्रज्ञान भागीदार सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

Ashwini Vaishnav (PC - Facebook)

Microsoft Windows Crash झाल्यानंतर त्याचा फटका जगाला बसला अनेक यंत्रणांची कामं सध्या ठप्प पडली आहेत. विमानकंपन्यांपासून मीडीया सेंटर्स जगभर थांबली आहे. भारतातही विमानसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. यबद्दल माहिती देताना  केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांनी MEITY मायक्रोसॉफ्ट सोबत संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान अशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) हे भारत सरकारचे तंत्रज्ञान भागीदार सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान CERT-In ने भारतातील युजर्ससाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

Ashwini Vaishnaw यांची माहिती

CERT-In ची अ‍ॅडव्हायझरी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement