राष्ट्रपती भवनाच्या परिसरामध्ये रविवारी नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांंचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर काल मंत्रिमंडळ वाटप जाहीर झाले. यामध्ये महत्त्वाची अनेक खाती भाजपाकडेच ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, भूपेंद्र यादव, कीर्ती वर्धन सिंह यांनी आज त्यांचा पदभार स्वीकारला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
"Immense honour," Jaishankar on taking charge as India's External Affairs Minister
Read @ANI Story | https://t.co/mX1UgC9at1#ExternalAffairsMinister #Jaishankar #MEA #India pic.twitter.com/aJ1oXMXvYI
— ANI Digital (@ani_digital) June 11, 2024
अश्विनी वैष्णव
#WATCH | Delhi: After taking charge as Information and Broadcasting (I&B) Minister, Ashwini Vaishnaw says, "The people have once again blessed PM Narendra Modi to serve the country...Yesterday on the very first day of his first tenure, the Prime Minister took decisions dedicated… pic.twitter.com/sdXsqwTV7X
— ANI (@ANI) June 11, 2024
भूपेंद्र यादव
#WATCH | Delhi: Union Minister of Environment, Forest and Climate Change Bhupender Yadav says "I express my gratitude to PM Modi that he has given me the responsibility of an important ministry. I will work with full readiness to discharge this responsibility. Mission LIFE was… pic.twitter.com/0pH8ZvpAFT
— ANI (@ANI) June 11, 2024
#WATCH | Delhi: Kirti Vardhan Singh takes charge as MoS of Environment, Forest and Climate Change pic.twitter.com/0r9lp2w3zZ
— ANI (@ANI) June 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)