Arun Goel यांनी स्वीकारला Election Commissioner of India पदाचा भार

Arun Goel यांनी Election Commissioner of India पदाचा भार स्वीकारला आहे.

Arun Goel यांनी  Election Commissioner of India पदाचा भार  स्वीकारला आहे.  1985 च्या बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी, अरूण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासोबत मतदान पॅनेलमध्ये सामील होतील. सध्या देशात हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची धूम आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement