Arshdeep Singh Enjoys Vacation with Family:अर्शदीप सिंग कुटुंबासह अझरबैजानच्या बाकूमध्येसुट्टीचा आनंद घेत आहे, इन्स्टाग्रामवर हॉलिडे फोटो केले शेअर

Photo Credit : Instagram

Arshdeep Singh Enjoys Vacation with Family: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग अझरबैजानच्या बाकूमध्ये कुटुंबासोबत मोकळा वेळ एन्जॉय करताना दिसला. अर्शदीपने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि सुट्टीतील छायाचित्रे शेअर केली. अर्शदीप अखेरचा श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यावर पांढऱ्या चेंडूवर ॲक्शन करताना दिसला होता. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघातही त्याला स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. हेही वाचा: IND vs CAN 33rd Match: अर्शदीप सिंग कॅनडाविरुद्ध करु शकतो मोठी कामगिरी, आर अश्विनच्या 'या' अनोख्या विक्रमाकडे असेल नजर

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshdeep Singh (@_arshdeep.singh__)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement