Army Assault Dog Zoom Dies: दहशतवाद्यांशी निकराने लढा देणार्या 'झूम' ला लष्करी अधिकार्यांकडून पुष्पहार अर्पण करत आदरांजली (Watch Video)
दहशतवाद्यांशी निकराने लढा देणार्या 'झूम' ला लष्करी अधिकार्याकडून पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांशी निकराने लढा देणार्या 'झूम' ला लष्करी अधिकार्याकडून पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरच्या अनंतनाग भागात दहशतवाद्यांशी लढताना त्याला 2 बुलेट्स लागल्या होत्या. यानंतर 'झूम' वर शस्त्रक्रिया झाली पण डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
पहा ट्वीट
29 आर्मी डॉग युनिट कडूनही मानवंदना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)