Ankita Lokhande ने पती Vicky Jain सोबतचे फोटो केले शेयर, पारंपारिक Look मध्ये दिसून आली
अंकिता लोखंडेने 14 डिसेंबरला मुंबईत विकी जैनसोबत लग्न केले. वर्षा अखेरीस अंकिताने हृदयस्पर्शी कॅप्शनसह पती विक्की सोबतचे काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे
अंकिता लोखंडेने 14 डिसेंबरला मुंबईत विकी जैनसोबत लग्न केले. वर्षा अखेरीस अंकिताने हृदयस्पर्शी कॅप्शनसह पती विक्की सोबतचे काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अंकिता लोखंडे पारंपारिक लूकमध्ये दिसून आली . जरीच्या साडीमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे . विक्की जैन आणि अंकिता लोखंडे एकत्र परफेक्ट दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)