Earthquake in Haryana: हरियाणातील झज्जरमध्ये भूकंपाचे जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 3.3

रात्रीची वेळ असल्याने लोक आपापल्या घरात होते. अचानक जमीन हादरायला लागली. यानंतर लोक घाबरून घराबाहेर पळू लागले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

हरियाणातील झज्जरमध्ये रात्री 9.53 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 मोजली गेली. दिलासा देणारी बाब म्हणजे भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पण रात्रीची वेळ असल्याने लोक आपापल्या घरात होते. अचानक जमीन हादरायला लागली. यानंतर लोक घाबरून घराबाहेर पळू लागले.

पाहा पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement