Russia-Ukraine Conflict च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजरात पडझड कायम; पहा NSE, BSE मधील आजची स्थिती

Russia-Ukraine Conflict चा फटका शेअर बाजाराला ही गंभीररित्या बसत आहे.

Stock Market (Archived images)

Russia-Ukraine Conflict चे गंभीर परिणाम  शेअर बाजरातही पहायला मिळत आहे. आज National Stock Exchange of India 280 अंकांनी तर Bombay Stock Exchange 1111 अंकांनी गडगडला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement