अमेरिकी अभिनेत्री Julia Fox हिने टीव्ही कार्यक्रमात एक्स बॉयफ्रेंड Kanye West याच्या लिंगाबाबत केला खुलासा
Julia Fox Makes Shocking Revelation on Kanye West's Penis on ZIWE: अमेरिकी अभिनेत्री आणि मॉडेल जूलिया फॉक्स हिने नुकताच एका टॉक शोमध्ये खळबळजनक दावा केला. जीवे येथील टॉक शोमध्ये बोलताना तिने एक्स बॉफ्रेंड कान्ये वेस्ट याच्या लिंगावरुन टीप्पणी केली.
Julia Fox Makes Shocking Revelation on Kanye West's Penis on ZIWE: अमेरिकी अभिनेत्री आणि मॉडेल जूलिया फॉक्स हिने नुकताच एका टॉक शोमध्ये खळबळजनक दावा केला. जीवे येथील टॉक शोमध्ये बोलताना तिने एक्स बॉफ्रेंड कान्ये वेस्ट याच्या लिंगावरुन टीप्पणी केली. प्रेजेंटरने तिच्या कान्येसोबतच्या खासगी आयुष्याबद्दल चटपटीत प्रश्न करत लिंगाच्या साईजबद्दल विचारले. यावर जूलियाने म्हटले की, तू हात पसरायला केव्हापासून सुरु केले. त्यानंतर ति म्हणाली हात थोडा आत घे. हा हे ठिक आहे. परंतू, हाही थोडासा अधिकच आणि फूटभर अधिकच आहे. हे ऐकून उपस्थित लोक जोरजोराने हसू लागले. पाहा व्हिडिओ.
Julia Fox gives NSFW description of Kanye West's penis https://t.co/hR6kEU1RKq pic.twitter.com/e6lmjuCma4
— Page Six (@PageSix) November 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2022 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

