Amarnath Yatra 2023: खराब वातावरणामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा Baltal Base Camp वरून पुन्हा सुरू
शुक्रवारी अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गावर खराब वातावरणामुळे भाविकांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
खराब वातावरणामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा Baltal Base Camp वरून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पायी यात्रे सोबतच चॉपर सर्व्हिस देखील पुन्हा सुरू झाली आहे. रविवार दुपार पासून पेहलगाम बेस कॅम्प वरून यात्रा सुरू करण्यात आली असल्याची तर आज सोमावार, 10 जुलै पासून बालटाल बेस कॅम्प वरून यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48-किलोमीटर पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील 14-किलोमीटर बालटाल मार्ग यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे शुक्रवारी यात्रा स्थगित करण्यात आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
BEST To Redesign 32 Bus Routes: मुंबईकरांनो लक्ष द्या! मेट्रो लाईन 3 ची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बेस्ट 2025 मध्ये करणार 32 मार्गांचे पुनर्रचन, भाडेवाढ प्रस्तावित
Pune Metro Line 3 Trial Run: पुणे मेट्रो लाईन 3 च्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर सप्टेंबर 2025 पासून होणार ट्रायल रन; मार्च 2026 पासून प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement