अमरनाथ (Amarnath) गुहेच्या खालच्या भागात आज संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान ढगफुटी झाली आहे. वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने गुहेच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ढगफूटीचा अमरनाथ धामच्या काही लंगरवर परिणाम झाला आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेतील जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported. Rescue operation underway by NDRF, SDRF & other agencies
(Source: ITBP) pic.twitter.com/o6qsQ8S6iI
— ANI (@ANI) July 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)