Nobel Peace Prize 2022: नोबेल शांतता पुरस्कार २०२२ साठी अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना नामांकन

देशातील फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांची शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.

नोबेल शांतता पुरस्कार 2022 चे नुकतेच नॉमिनेश जारी करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा ओस्लो येथे 7 ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता केली जाणार आहे. तरी प्रतिष्ठीत अशा या पुरस्कार सोहळ्यात दोन भारतीयांना नामांकन मिळालं आहे. देशातील फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा (Prateek Sinha) आणि मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांची शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. तरी भारतात मात्र मोहम्मद जुबेर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी खटला सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement