Election Commission of India: अजय भादू यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या उपनिवडणूक आयुक्त पदी नियुक्ती
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अजय भादू यांची उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अजय भादू (Ajay Bhadoo) यांची भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त (Election Commission of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2019 मध्ये गुजरात केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अजय भादू यांची राष्ट्रपतींचे सहसचिव कार्यरत होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)