Air India passenger urinating case: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

इसमाने सहप्रवासी असलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. तरी आज सकाळी एस मिश्रा नामक या प्रवाशास कर्नाटकातील बंगळूरु येथून अटक केली असुन आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Air India passenger urinating case: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एअर इंडियाच्या  न्यूयॉर्क  ते दिल्ली विमानामध्ये 26 नोव्हेंबर 2022 दिवशी अमेरिकेच्या John F Kennedy International Airport कडून दिल्ली कडे प्रवास करणार्‍या विमानात दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने सहप्रवासी असलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. तरी आज सकाळी एस मिश्रा नामक या प्रवाशास कर्नाटकातील बंगळूरु येथून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर या प्रवाशास दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात हजर करण्यात आली असुन न्यायालयाकडून या प्रवाशास १४ दिवेसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).