Bharat Jodo Nyan Yatra: वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधींनी भाषण केलं ते स्थान भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलाने धुतलं, पाहा व्हिडिओ
राहुल गांधींनी हा चौक प्रदूषित केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्याचा सनातनवर विश्वास नाही तो येथे आला आणि चौकाचौकात प्रदूषित केला, म्हणून आम्ही ते गंगाजलाने शुद्ध केले.
वाराणसीतील गोदौलिया चौरस्त्यावर काही वेळ थांबून राहुल गांधी यांनी भाषण केले. भारत जोडो न्याय यात्रा पार पडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी 51 लिटर गंगाजलाने ती जागा धुवून स्वच्छ केली.
राहुल गांधींनी हा चौक प्रदूषित केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्याचा सनातनवर विश्वास नाही तो येथे आला आणि चौकाचौकात प्रदूषित केला, म्हणून आम्ही ते गंगाजलाने शुद्ध केले.
- राहुल गांधींनी बनारसमध्ये १२ किमी लांबीची न्याय यात्रा काढली.
- न्याय यात्रा पार पडल्यानंतर भाजपने नंदी चौकाला गंगाजलाने धुतले.
- भाजप कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या न्याययात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement