Haryana: शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालहून आलेल्या कार्यकर्तीवर बलात्कार; कोरोना उपचारादरम्यान मृत्यू
Haryana: शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालहून आलेल्या कार्यकर्तीवर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालहून आलेल्या कार्यकर्तीवर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 30 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)