Rakesh Jhunjhunwala Dies: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन

भारतीय अब्जाधीश व्यापारी, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन

Rakesh Jhunjhunwala (Photo Credits: Instagram)

भारतीय अब्जाधीश, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement