Accident CCTV Video: बसला ओव्हरटेक करणं तरुणीला पडले महाग, पहा पुढे काय झालं ते (Watch Video)

तामिळनाडुमधून एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरुंद रस्त्यावर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना एका लॉरीची धडक बसून त्यांचा अपघात झाला.

Tamil Nadu Accident Video

तामिळनाडुमधून एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरुंद रस्त्यावर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना एका लॉरीची धडक बसून त्यांचा अपघात झाला. मात्र नशिब बलवत्तर आणि हेल्मेटचा वापर केला असल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now