UP Shocker: चार मुलांची आई प्रियकरासह पळून गेली, घरात ठेवलेली रोकड आणि दागिनेही लंपास
पती तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता, त्याला शिवीगाळ करून पळवून लावले. यामुळे त्रासलेल्या तरुणाने आपल्या चार मुलांसह एसएसपीकडे मदतीची याचना केली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मेडिकल पोलिस स्टेशन हद्दीतील गड रोड परिसरात चार मुलांची आई प्रियकरासह फरार झाली आहे. पीडितेच्या पतीचे म्हणणे आहे की, त्याच्या पत्नीचे शेजारच्या प्लंबरसोबत प्रेमसंबंध होते. काल रात्री महिलेने घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. आरोपी असा आहे की, पती तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता, त्याला शिवीगाळ करून पळवून लावले. यामुळे त्रासलेल्या तरुणाने आपल्या चार मुलांसह एसएसपीकडे मदतीची याचना केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement